Congress : नांनावरून विश्वास उडाल्याने महापालिकेची लढाई लढणारा सूरमा कोण?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव आल्यानंतर नागपूर महापालिका निवडणुकीची जबाबदारी काँग्रेस कोणावर सोपवेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वत्र विजयाचा झेंडा रोवला. सर्वत्र काँग्रेसच्या खासदारांनी बाजी मारली, पण सत्तेचा तख्त मात्र भाजपच्या हाती लागला. लोकसभेच्या यशानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही विजयाची खात्री होती. पण अतिआत्मविश्वास कधी कधी पाय घसरवतो आणि … Continue reading Congress : नांनावरून विश्वास उडाल्याने महापालिकेची लढाई लढणारा सूरमा कोण?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed