NMC Election : देवाभाऊंच्या गृहनगरात कोण ठरेल खरा ‘विघ्नहर्ता’?

नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी गणेशोत्सवाच्या उत्साहात राजकीय रंगही मिसळले आहेत. भाजपचा ‘विघ्नहर्ता’ कोण ठरेल, याची चर्चा जोरात सुरू आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक हृदयात, गणेशोत्सवाचा उत्साह जोरात सुरू आहे. घराघरात, गल्लीबोळात गणरायाचे स्वागत गजानना, श्री गणराया आधी वंदू तुज मोरयाच्या गजराने होत आहे. ढोल-ताशांचा नाद, रंगीबेरंगी सजावट आणि भक्तीचा उत्साह यांनी नागपूर शहर गणेशमय झाले आहे. पण यंदा गणरायाच्या … Continue reading NMC Election : देवाभाऊंच्या गृहनगरात कोण ठरेल खरा ‘विघ्नहर्ता’?