Nag River : पावसाचं धरण फुटायच्या आधीच नागपूर बुडण्याच्या उंबरठ्यावर

नागपूरची नागनदी ही सध्या साफसफाईच्या अभावामुळे मोठ्या संकटात सापडली आहे. पावसाळा उंबरठ्यावर असतांना नागरिकांना पुराचा धोका जाणवत आहे. नागपूर शहराच्या हृदयातून वाहणारी नागनदी ही फक्त एक नदी नाही, तर नागपूरच्या ओळखीचाच एक गाभा आहे. ती केवळ निसर्गसंपत्ती नसून, या शहराच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मात्र, दुर्दैवाची गोष्ट अशी की, हीच नदी आता नागपूरकरांसाठी संकट बनून … Continue reading Nag River : पावसाचं धरण फुटायच्या आधीच नागपूर बुडण्याच्या उंबरठ्यावर