Nagpur : निवडणुकीच्या रणांगणात नारीशक्तीचा जलवा

महाराष्ट्रात स्थानिक निवडणुकीच्या रणधुमाळीत आरक्षण जाहीर होताच कामांना गती मिळाली आहे. महिलांना संधी दिल्याने अनेक पुरुष कार्यकर्त्यांचे स्वप्न भंगले आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा नारळ फुटताच, नागपूर जिल्ह्यातील राजकीय रंगमंचावर एक वेगळीच चमक दिसू लागली आहे. राजकीय पक्षांचे दिग्गज नेते, स्थानिक कार्यकर्ते आणि उमेदवारीच्या आकांक्षा बाळगणारे चेहरे, सगळेच निवडणुकीच्या धामधुमीत गुंतले आहेत. … Continue reading Nagpur : निवडणुकीच्या रणांगणात नारीशक्तीचा जलवा