Krishna Khopde : नागपूरमध्ये पुन्हा वाढला महापुराचा धोका

नागपूरमध्ये अवकाळी पावसाळ्यामुळे पुराचा धोका वाढल्याने भाजपने महानगरपालिकेच्या नदी-नाल्यांच्या साफसफाईवर आक्रमक सवाल उपस्थित केले आहेत. पावसाळा आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर उभा आहे. यंदाही अवकाळी पावसाने अनेक भागांमध्ये संकट उभे केले आहे. पूर्वीच्या पावसाळ्यांप्रमाणेच यंदाही अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी साचणे, रस्ते बंद पडणे आणि खड्ड्यात पाणी साचण्याच्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. महाराष्ट्रात हा अवकाळी पाऊस टाळता आला नाही, … Continue reading Krishna Khopde : नागपूरमध्ये पुन्हा वाढला महापुराचा धोका