Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांच्या शहरातच ‘बेटी बचाओ’ घोषणा ठरली

नागपूरमधील सरकारी वसतिगृहात रात्रीच्या सुमारास दोन आरोपींनी घुसून एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला. सुरक्षेच्या अभावामुळे ही धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ज्या शहराचे प्रतिनिधित्व करतात, तिथेच मुली सुरक्षित नसतील तर राज्यभरातील स्थिती काय असेल, असा सवाल सध्या प्रत्येक नागरिक विचारत आहे. नागपूरमधील एका सरकारी मुलींच्या वसतिगृहात मध्यरात्री घडलेली धक्कादायक घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली आहे. … Continue reading Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांच्या शहरातच ‘बेटी बचाओ’ घोषणा ठरली