Sunil Mendhe : ओबीसींच्या महामोर्च्याला भाजपच्या माजी खासदाराचा पाठिंबा
गेल्या अनेक दिवसांपासून मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद थांबण्याऐवजी दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. अशा स्थितीत उपराजधानी नागपूरमध्ये ओबीसी समाजाने भव्य महामोर्चा काढला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद पेटलेला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण मिळावे, अशी आग्रही मागणी लावून धरली. पण, या मागणीने … Continue reading Sunil Mendhe : ओबीसींच्या महामोर्च्याला भाजपच्या माजी खासदाराचा पाठिंबा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed