Vijay Wadettiwar : ओबीसींच्या हक्कांसाठी पूर्व विदर्भातून भडकली मशाल

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद तापत असताना, काँग्रेसने नागपुरात ओबीसी हक्कांसाठी महामोर्चा आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या आरक्षणाच्या मुद्द्याने धुमाकूळ घातला आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना, दुसरीकडे ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद चिघळत चालला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातून मराठा … Continue reading Vijay Wadettiwar : ओबीसींच्या हक्कांसाठी पूर्व विदर्भातून भडकली मशाल