Parinay Fuke : ओबीसी आरक्षणाचे तारणहार झाले भाजपचे आमदार

भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके ओबीसी समाजाच्या अस्वस्थतेला दूर करण्यासाठी 30 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या साखळी उपोषणात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात सध्या वादळाचे ढग दाटले आहेत. गणेशोत्सवाच्या भक्तीमय रंगात रंगलेल्या वातावरणात राजकीय रंगही मिसळले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने पुन्हा एकदा जोर धरला असून, मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या … Continue reading Parinay Fuke : ओबीसी आरक्षणाचे तारणहार झाले भाजपचे आमदार