Ravinder Singal : एका आईच्या अश्रूंनी मोजली हजारो घरांच्या परिवर्तनाची किंमत 

नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांत अमली पदार्थांच्या तस्करीत लक्षणीय वाढ झाली आहे. या धोकादायक प्रवृत्तींवर नियंत्रण आणण्यासाठी नागपूर पोलिसांनी ऑपरेशन थंडर ही विशेष मोहीम राबवली आहे. या अनुषंगाने नागपूर शहराचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांचा विशेष लेख.  नागपूर शहराच्या पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारताना, माझ्या मनात अगदी पारंपरिक भूमिका स्पष्ट होती. ती म्हणजे गुन्हेगारी रोखणे, कायदा आणि … Continue reading Ravinder Singal : एका आईच्या अश्रूंनी मोजली हजारो घरांच्या परिवर्तनाची किंमत