Nitin Gahdkari : ..तर रामदेव बाबांना नागपुरातच करावा लागेल योगा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या संत्रा उद्योगाला मोठी चालना देण्याचा संकल्प व्यक्त करत, पतंजलीच्या मेगा फूड पार्कमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याचा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शैली म्हणजे थेट, दिलखुलास आणि प्रसंगी मिश्किल. नागपुरातील वनामती येथे संत्रा उत्पादकांच्या कार्यशाळेत त्यांनी अशीच एक मिश्किल टिप्पणी करत योग गुरु रामदेवबाबांवर सूचक विधान केले. संत्रा … Continue reading Nitin Gahdkari : ..तर रामदेव बाबांना नागपुरातच करावा लागेल योगा