Parinay Fuke : भंडाऱ्यानंतर आता नागपुरातही आणणार विकासाची गंगा

भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी नागपूरमध्ये पुन्हा सक्रिय होत कार्यकर्त्यांशी संवाद साधून विकासकामांचा आढावा घेतला. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अशा चुरशीच्या वातावरणात, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी … Continue reading Parinay Fuke : भंडाऱ्यानंतर आता नागपुरातही आणणार विकासाची गंगा