Crime Control : नागपूर पोलिसांकडून गुन्हेगारीला कडक वज्राघात 

 नागपूर पोलिस परिमंडळ 4 ने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये तब्बल 173 प्रकरणांची घट घडवून आणत पोलिसांनी शहरवासीयांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास दृढ केला आहे. शहरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या नागपूर पोलिसांनी आणखी एक मोलाचा टप्पा गाठला आहे. परिमंडळ 4 अंतर्गत एप्रिल 2024 आणि एप्रिल 2025 या कालावधीत गुन्ह्यांमध्ये लक्षणीय … Continue reading Crime Control : नागपूर पोलिसांकडून गुन्हेगारीला कडक वज्राघात