IPS Ravindra Singhal : महिला पोलिसांसाठी सुरु झाले ‘चिमणीघर’
नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात महिलांसाठी सुरू झालेल्या ‘चिमणीघर’ उपक्रमामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याबरोबर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्यास नवा आधार मिळाला आहे. नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तालयात एक प्रेरणादायी उपक्रमाने आकार घेतला आहे. ज्याने संवेदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठेचा अनोखा मिलाफ साकारला आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने प्रेरित होऊन, 4 ऑक्टोबरला सायंकाळी 4 वाजता … Continue reading IPS Ravindra Singhal : महिला पोलिसांसाठी सुरु झाले ‘चिमणीघर’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed