Nagpur : हवालदार ते फौजदार, पोलिसांना मिळाला पदोन्नतीच्या मान

नागपूर शहराच्या पोलीस प्रशासनाला अधिक सक्षम बनवण्यासाठी आणि शहरातील सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने काही पोलिसांना पदोन्नती देण्यात आली आहे. शहराच्या रक्षणकर्त्यांच्या खांद्यावर नवीन तारे चमकले आहेत. नाविन्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नागपूर शहर पोलिस दलात नुकताच एक गौरवशाली क्षण अनुभवायला मिळाला. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते 157 अमलदारांना पदोन्नती प्रदान करण्यात आली. हा … Continue reading Nagpur : हवालदार ते फौजदार, पोलिसांना मिळाला पदोन्नतीच्या मान