Nagpur : वक्फ विधेयकाच्या पार्श्वभूमीवर सिंगल स्टाईल फ्लॅग मार्च

वक्फ विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर देशभरात तणाव निर्माण झाला. याची दखल घेत नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी शहरात भव्य फ्लॅग मार्च काढला. वक्फ विधेयकाच्या मंजुरीनंतर संपूर्ण देशभरात राजकारण तापले आहे. विविध ठिकाणी आंदोलनं, निदर्शने आणि घोषणाबाजी होत आहे. मुस्लिम नेत्यांनी शाहीनबागच्या धर्तीवर मोठ्या आंदोलनांची हाक दिली आहे, त्यामुळे सुरक्षायंत्रणा सतर्क झाली आहे. नागपूरचे … Continue reading Nagpur : वक्फ विधेयकाच्या पार्श्वभूमीवर सिंगल स्टाईल फ्लॅग मार्च