Nagpur : गुन्हेगारीच्या अंधारात नागपूर पोलिसांचा ‘थंडर’स्ट्रोक

नागपुरात पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखालील ऑपरेशन थंडरने अवैध गांजाच्या वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. कळमना पोलिसांनी लाखो रुपयांच्या गांजासह दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. अंधाराच्या गर्तेतून गुन्हेगारीचे सावट उकलण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन थंडरने आता खऱ्या अर्थाने ‘धडकी भरवणारा’ मोर्चा उघडला आहे. नागपूर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा वटवृक्ष रुजवण्यासाठी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल … Continue reading Nagpur : गुन्हेगारीच्या अंधारात नागपूर पोलिसांचा ‘थंडर’स्ट्रोक