Nagpur : गांजाचा गंध पोहोचला आयुक्तांपर्यंत; दोन अधिकारी निलंबित

गांजा तस्करांविरोधात दुर्लक्ष केल्याप्रकरणी नागपूर पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी तक्रारींची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई केली. नागपूरच्या मध्यवर्ती परिसरातील सीताबर्डी परिसर गेल्या काही काळापासून गांजाच्या बिनधास्त व्यापाराने हैराण होता. येथे खुलेआम चालणाऱ्या ड्रग्जच्या व्यवहारामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक हैराण झाले होते. या अंमली जाळ्याचा कडेलोट करण्यासाठी पोलिसांकडे वारंवार … Continue reading Nagpur : गांजाचा गंध पोहोचला आयुक्तांपर्यंत; दोन अधिकारी निलंबित