MCOCA : अंमली पदार्थांचा भस्मासुर नागपुरात गाठला

राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अंमली पदार्थ तस्करीचा मुद्दा गाजत असतानाच नागपूरमध्ये मोठी कारवाई झाली. नागपूर ग्रामीण पोलिसांनी कुख्यात गुल्लू वर्मा टोळीवर मकोका लागू करत गुन्हेगारीच्या मुसक्या आवळल्या. राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अंमली पदार्थांच्या तस्करीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या पार्श्वभूमीवर कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच … Continue reading MCOCA : अंमली पदार्थांचा भस्मासुर नागपुरात गाठला