Ravindra Singhal : पोलिसांच्या कारवाईने संशयितांचे उडाले तीनतेरा

नागपूर पोलिसांनी 22 ते 24 एप्रिल 2025 दरम्यान 48 तासांची विशेष कॉम्बिंग मोहीम राबवली. या मोहिमेत 305 संशयितांची तपासणी करण्यात आली. विविध गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या आरोपींवर कारवाई केली. शहरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना अधिक गती देत नागपूर पोलिसांनी एक कठोर पाऊल उचलले. 22 एप्रिल ते 24 एप्रिल 2025 दरम्यान 48 तासांची विशेष कॉम्बिंग … Continue reading Ravindra Singhal : पोलिसांच्या कारवाईने संशयितांचे उडाले तीनतेरा