Nagpur Police : सिग्नलकडे पाहा, नाहीतर पावतीकडे बघावं लागेल

नागपूर शहरात वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ‘मिशन जीवन रक्षा’ अभियान सुरू केले आहे. या मोहिमेंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. नागपूर शहरातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस उप आयुक्त अर्चित चांडक, नागपूर शहर यांनी ‘मिशन जीवन रक्षा’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. हे अभियान वाहतूक नियमांचे पालन वाढवून, नागरिकांच्या … Continue reading Nagpur Police : सिग्नलकडे पाहा, नाहीतर पावतीकडे बघावं लागेल