Nagpur Police : हरवलेल्या मोबाईलचा तांत्रिक पाठलाग

नागपूर पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा उपयोग करून विविध भागांतील पोलीस ठाण्यातील एकूण 60 गहाळ मोबाईल्स परत मिळवून धारकांना सुपूर्द केले. नागपूर शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतत तत्पर असणाऱ्या नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यकुशलतेचा परिचय दिला आहे. हरवलेल्या मोबाईल फोन्सच्या तक्रारींवर त्वरित कारवाई करत पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने तब्बल 60 मोबाईल्स परत मिळवण्यात … Continue reading Nagpur Police : हरवलेल्या मोबाईलचा तांत्रिक पाठलाग