Operation Thunder : मारुती स्विफ्ट मध्ये स्मगलिंगचा स्पीड ब्रेकर
नागपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांकडून ‘ऑपरेशन थंडर’ मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी पुन्हा एकदा एमडी तस्करांवर कारवाई करत त्यांची तब्येत घेतली आहे. नागपूरच्या गुन्हेगारी विश्वावर पोलिसांनी पुन्हा एकदा जोरदार कारवाई करत जबरदस्त धक्का दिला आहे. गुन्हेगारीच्या गडद सावल्यांवर आता ‘ऑपरेशन थंडर’चा वज्रप्रहार सुरू झालाय. नागपूर पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली … Continue reading Operation Thunder : मारुती स्विफ्ट मध्ये स्मगलिंगचा स्पीड ब्रेकर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed