Nagpur : गांजा तस्करीच्या व्हॉटसअॅप भाईला ओडिशातून अटक

गेल्या काही दिवसांपासून राज्यात, विशेषतः नागपुरात वाढत्या गांजा तस्करीवर ऑपरेशन थंडरच्या माध्यमातून नागपूर पोलिसांनी धडक कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. नागपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा वटवृक्ष रुजवण्यासाठी पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ऑपरेशन थंडरने आता गुन्हेगारीच्या अंधाराच्या गर्तेतून धडकी भरवणारा मोर्चा उघडला आहे. या अभियानातून नागपूर शहरातील गुन्हेगारांना थेट पायबंद घालून … Continue reading Nagpur : गांजा तस्करीच्या व्हॉटसअॅप भाईला ओडिशातून अटक