IPS Lohit Matani : बेफाम वेगाच्या वादळावर शिस्तीची पकड

नागपूर पोलिसांच्या ‘ऑपरेशन यू टर्न’ मोहिमेमुळे शहराच्या रस्त्यांना नवा सुरक्षिततेचा श्वास मिळाला आहे. अपघात कमी झाले, शिस्त वाढली आणि नागपूर सुरक्षित शहराकडे वाटचाल करत आहे. नागपूरच्या रस्त्यांवर आता अपघातांचा धुरळा थांबला आहे. शिस्त आणि सुरक्षिततेचा नवा सूर ऐकू येतोय, याचं सगळं श्रेय जातं नागपूर शहर पोलिसांच्या ऑपरेशन यू टर्नला. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या … Continue reading IPS Lohit Matani : बेफाम वेगाच्या वादळावर शिस्तीची पकड