Nagpur Police : देवा भाऊंच्या शहरात ‘यु टर्न’चा कमाल
देवा भाऊंच्या नागपूरमध्ये आता ट्रॅफिक गोंधळावर पोलिसांचा ‘यू-टर्न’ चालू झालाय. रस्त्यावरचा मृत्यू थांबवून शिस्तीचा संदेश देणारी ही मोहीम अपघातांची संख्याच झपाट्याने कमी करत आहे. देवा भाऊंच्या शहरात आता ट्राफिक गोंधळाच्या इतिहासावर ‘यू-टर्न’ घेतला जातोय. पोलिसांच्या ‘ऑपरेशन यू-टर्न’ या अफाट मोहिमेने अवघ्या 21 दिवसांत रस्ते अपघातातील मृत्यूंचा आकडा थेट 62.5 टक्क्यांनी घटवून दाखवला आहे, तर गंभीर … Continue reading Nagpur Police : देवा भाऊंच्या शहरात ‘यु टर्न’चा कमाल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed