Nagpur : अतिक्रमण हटवणाऱ्या महापालिकेवर पोलिसांच्या कराचे ओझे   

नागपूर महापालिका अतिक्रमणविरोधी कारवायांसाठी पोलिस बंदोबस्तावर दरमहा लाखो रुपये खर्च करत असताना, नागपूर पोलिसांकडेच तब्बल ३४ कोटींच्या मालमत्ता कराची थकबाकी आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी रोज धडाकेबाज कारवाया करणाऱ्या नागपूर महानगरपालिकेचे पथक, या मोहिमेसाठी नागपूर पोलिसांकडून दररोज सुरक्षा मागवत असते. पण याच पोलिस खात्याकडून मालमत्ता कराच्या स्वरूपात कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. महापालिकेच्या … Continue reading Nagpur : अतिक्रमण हटवणाऱ्या महापालिकेवर पोलिसांच्या कराचे ओझे