Nagpur : एलपीजी सिलिंडरचं मोठं घबाड पकडलं
नागपूरमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरचा गैरवापर करून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी छापा टाकून दोघांना अटक केली असून 25 सिलिंडर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. शहरात घरगुती एलपीजी सिलिंडरचा गैरवापर करून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कपिल नगर पोलिसांनी नारी रोड येथील दीपक टायर चौक … Continue reading Nagpur : एलपीजी सिलिंडरचं मोठं घबाड पकडलं
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed