Nagpur Police : नशेच्या वेगाला पोलिसांनी दिला ‘यू-टर्न’
शहरात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या चालकांचा वेग अखेर पोलिसांनी ‘यू-टर्न’ मोहीमेतून थांबवला आहे. अवघ्या 18 दिवसांत 636 नशेखोर चालकांवर कारवाई करत वाहतूक पोलिसांनी कायद्याचा जोर दाखवून दिला आहे. शहराच्या रस्त्यांवर बेधुंद वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे जीव गमावणाऱ्या अपघातांची मालिका आता यू-टर्न घेत आहे. नागपूर शहरात दिवसेंदिवस मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या चालकांमुळे होणाऱ्या गंभीर अपघातांच्या घटनांवर लगाम … Continue reading Nagpur Police : नशेच्या वेगाला पोलिसांनी दिला ‘यू-टर्न’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed