Nagpur Police : एका तासात संपवला अपहरणकर्त्याचा खेळ
नागपूर शहरात खळबळ उडवणाऱ्या अपहरणप्रकरणात बेलतरोडी पोलिसांनी अवघ्या एका तासात पाच वर्षांच्या मुलीला सुखरूप सोडवून गुन्हेगाराला जेरबंद केले. खंडणीसाठी चिमुकलीचं अपहरण करणाऱ्या आरोपीचा थरारक पाठलाग आणि अचूक सापळा ही पोलिसांच्या शौर्यगाथेची जिवंत मिसाल ठरली. शहरात खळबळ उडवणाऱ्या एका पाच वर्षांच्या चिमुरडीच्या अपहरणप्रकरणाचा थरार केवळ एका तासात संपवून, बेलतरोडी पोलिसांनी तिचे अपहरण करणाऱ्या गुन्हेगारास ताब्यात घेतले. … Continue reading Nagpur Police : एका तासात संपवला अपहरणकर्त्याचा खेळ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed