Nagpur : मेफेड्रोनच्या तस्करीवर पोलिसांची मोठी कारवाई

विदर्भात गेल्या काही दिवसांपासून मेफेड्रोन आणि इतर अमली पदार्थांची तस्करी सुरू आहे. या पार्श्ववभूमीवर नागपूर पोलिसांनी धडक कारवाई करून लाखो रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. विदर्भात अमली पदार्थांच्या तस्करीचा डाव पुन्हा एकदा पोलिसांच्या लक्षात आला आहे. गेल्या काही दिवसांत या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्यामुळे प्रशासनाने मोठ्या पातळीवर कारवाई सुरू केली आहे. नागपूर पोलिसांनी धडक कारवाई करत मेफेड्रोन … Continue reading Nagpur : मेफेड्रोनच्या तस्करीवर पोलिसांची मोठी कारवाई