Nagpur Police : खाकीतले देवदूत ठरले जीवनदाते

नागपूरच्या रस्त्यावर घडलेल्या एका प्रसंगाने खाकी वर्दीतील माणुसकीचे अनोखे रूप जनतेसमोर आले. तत्पर पोलिसांच्या कृतीने एका नागरिकाचा जीव वाचला आणि मानवतेचा तेजोमय आदर्श निर्माण झाला. नागपूर शहराच्या रस्त्यांवर सध्या एक वेगळीच चाललेली आहे. व्हीआयपी व्यक्तींच्या मोठ्या संख्येने येथे येण्यामुळे आणि त्यांच्या हालचालींमुळे रस्त्यांवर प्रचंड बंदोबस्ताची चित्रे काढली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री … Continue reading Nagpur Police : खाकीतले देवदूत ठरले जीवनदाते