Nagpur Police : तळपत्या उन्हामुळं वाहतूक सिग्नल बंद
विदर्भात उन्हाचे चटके वाढले आहेत. अशात नागपूर शहरातील वाहतूक सिग्नलच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. वाहतूक उपायुक्त अर्चित चांडक यांनी ही माहिती दिली. उन्हाळ्यामुळं विदर्भात सर्वत्र तापमानात वाढ झाली आहे. अनेक जिल्ह्यांमधील तापमान सध्या 42 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. नागपूर शहरातील उन्हाच्या तीव्रतेत देखील वाढ झाली आहे. उन्हाचे लाहीलाही करणारे चटके पाहता नागपूर … Continue reading Nagpur Police : तळपत्या उन्हामुळं वाहतूक सिग्नल बंद
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed