Nagpur : महावितरणला गडकरी, फडणवीसांचा ‘हाय व्होल्टेज’ झटका

विदर्भात अवकाळी पावसामुळे वाढलेल्या विजेच्या तुटवड्यामुळे नागपूरकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महावितरणवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांचे जनजीवन आधीच विस्कळीत झाले असताना, त्यातच विजेच्या लपंडावाने नागपूरकरांची झोप उडवली आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांप्रमाणेच … Continue reading Nagpur : महावितरणला गडकरी, फडणवीसांचा ‘हाय व्होल्टेज’ झटका