Maharashtra : नागपूरच्या पांडे, निमदेव यांची माहिती आयुक्तपदी वर्णी

महाराष्ट्राच्या माहिती आयोगात चार नव्या चेहऱ्यांची नियुक्ती झाली आहे, ज्यात नागपूरच्या आयुक्तांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या प्रशासकीय क्षेत्रात पुन्हा एक मोठी घडामोड घडली आहे. माहितीच्या अधिकाराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र माहिती आयोगाला नवीन नेतृत्व मिळाले आहेत. राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी नागपूरच्या राहुल भालचंद्र पांडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे प्रशासनातील पारदर्शकता आणि माहिती अधिकाराची अंमलबजावणी … Continue reading Maharashtra : नागपूरच्या पांडे, निमदेव यांची माहिती आयुक्तपदी वर्णी