Central Railway : खिडकीवरची रांग गायब, मोबाईलवर आलं रेल्वे तिकीटाचं गाणं
नागपूर रेल्वे विभागाने डिजिटल युगात मोठी झेप घेतली आहे. मागील काही वर्षांपासून नागपूर रेल्वे विभागाच्या आघाडीमुळे प्रवाशांना तिकीटासाठी रांगेत उभं न राहता, मोबाईलवर काही सेकंदांतच तिकीट मिळत आहे. मध्य रेल्वेचा नागपूर विभाग आपल्या प्रवाशांना आधुनिकतेच्या सान्निध्यात आणण्यासाठी सतत नवे पाऊल टाकत आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रवासाला सुलभता आणि गतिमानता देण्याच्या प्रयत्नात, या विभागाने एका अनोख्या डिजिटल … Continue reading Central Railway : खिडकीवरची रांग गायब, मोबाईलवर आलं रेल्वे तिकीटाचं गाणं
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed