Nagpur : रेल्वे महसूल वाढवणारे नागपूरचे टिकटगुरू
नागपूर विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक आलोक झा यांनी विनातिकीट प्रवाशांविरोधात कठोर कारवाई करत रेल्वे महसूल वाढवीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे नागपूर विभागाने शिस्तबद्ध सेवा आणि आर्थिक स्थैर्यात नवा आदर्श निर्माण केला आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक आलोक झा यांनी आपल्या उत्कृष्ट कार्यशैलीच्या जोरावर तिकीट तपासणी आणि महसूल वसुलीत नवा … Continue reading Nagpur : रेल्वे महसूल वाढवणारे नागपूरचे टिकटगुरू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed