Nagpur : रामाच्या रथयात्रेला रहमानचे सलाम

नागपुरातील पोद्दारेश्वर रामनवमी मिरवणुकीदरम्यान हिंदू मुस्लिम बांधवांचे एक अनोखं दृश्य पाहायला मिळाले. नागपूर येथील पोद्दारेश्वर राम मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून शतकाहून अधिक काळ उभे आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भातील लोकांसाठी हे मंदिर श्रद्धा आणि सामाजिक सौहार्दाचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. केवळ धार्मिकच नव्हे, तर ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही हे मंदिर विशेष स्थान राखून … Continue reading Nagpur : रामाच्या रथयात्रेला रहमानचे सलाम