Youth-Led Reform : नागपूरमध्ये रिपब्लिकन फेडरेशनची स्थापना

नागपूरमध्ये ‘रिपब्लिकन फेडरेशन’ची स्थापना करून आंबेडकरी चळवळीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. या संघटनेत युवकांचा सहभाग आणि बाबासाहेबांच्या विचारांवरील प्रामाणिक टिकाव केंद्रस्थानी ठेवला आहे. नागपूरच्या भूमीवर, जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी क्रांतीचा बीज रोवला गेला. तिथे आता एक नवे संकल्पित युग उगवत आहे. अनेक वर्षांत आंबेडकरी चळवळ दिशाहीन झाली आहे. तिच्या मूळ आदर्शांना धूसरले … Continue reading Youth-Led Reform : नागपूरमध्ये रिपब्लिकन फेडरेशनची स्थापना