Nagpur Riots : उपराजधानी हिंसाचारात बांगलादेशी रहमानचा सहभाग

नागपूर दंगलीप्रकरणात अझीजुल निजानुल रहमान या बांगलादेशी व्यक्तीचे नाव समोर आले आहे. तो बेकायदेशीरपणे भारतात राहत असल्याचा आरोप आहे. उपराजधानीत 17 मार्च रोजी उसळलेल्या हिंसाचारानंतर नवनवीन वळणे घेत घटनाक्रम अधिक गहिरा होत आहे. या हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खान याच्या घरावर नागपूर महापालिकेने बुलडोजर लावण्याची कारवाई सुरू केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करत … Continue reading Nagpur Riots : उपराजधानी हिंसाचारात बांगलादेशी रहमानचा सहभाग