High Court : नागपूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा मोठा कसोटी क्षण
नागपूर दंगल प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खानने जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. नागपूर शहरात उसळलेल्या दंगल प्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फहीम खानने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याच्यावर राजकीय दबावाखाली कारवाई केल्याचा आरोप करत, निर्दोष असल्याचा दावा त्याने याचिकेत केला आहे. सोमवारी … Continue reading High Court : नागपूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा मोठा कसोटी क्षण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed