Nagpur Riots : नुकसानग्रस्तांना सरकारडून सात लाखांचा मदतीचा हात

नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सरकारने नुकसानग्रस्तांना 7 लाख 20 हजारांची मदत जाहीर केली आहे. नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीने शहराला हादरवून सोडले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली, अनेक दुकाने जाळली गेली आणि वाहनांची नासधूस झाली. कुटुंबांनी आपले जवळचे लोक गमावले, तर काहींना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर आता सरकारने एक मोठा … Continue reading Nagpur Riots : नुकसानग्रस्तांना सरकारडून सात लाखांचा मदतीचा हात