Devendra Fadnavis : महिला पोलिसाच्या विनयभंगाचा दावा खोटा

नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर एका महिला पोलिसाच्या विनयभंगाचा दावा करण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. नागपुरातील हिंसाचाराने महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे. औरंगजेबच्या कबरीवरून सुरू झालेल्या वादानंतर शहरात उसळलेल्या दंगलीमुळे राज्यभर संताप व्यक्त होत आहे. या गोंधळात एक धक्कादायक आरोप समोर आला होता. एका महिला पोलिसाच्या विनयभंगाचा. पोलिसांनीच … Continue reading Devendra Fadnavis : महिला पोलिसाच्या विनयभंगाचा दावा खोटा