Sunil Ambekar : शताब्दी दसऱ्यात आरएसएसचा अभूतपूर्व जयघोष

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी दसरा उत्सव नागपूरात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या ऐतिहासिक उत्सवात तब्बल 21 हजार स्वयंसेवक सहभागी होऊन रंगतदार जल्लोष घडवणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात दसरा उत्सव वैभवशाली रंगात रंगणार आहे. नागपूर येथील पत्रकार परिषदेत अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी या भव्य सोहळ्याची रूपरेषा उलगडली. देशाच्या प्रगतीसाठी संघाने … Continue reading Sunil Ambekar : शताब्दी दसऱ्यात आरएसएसचा अभूतपूर्व जयघोष