Nagpur Riot : आरएसएस मुख्यालय भोवताली परिसरात कडेकोट बंदोबस्त

औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात निर्माण झालेल्या तणावामुळे आरएसएस मुख्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेला वाद आता गंभीर रूप धारण करत आहे. महाल परिसरात हिंदू-मुस्लिम गटांमध्ये निर्माण झालेल्या तणावानं हिंसाचाराचं रूप घेतलं आहे. दगडफेक, जाळपोळ आणि वाढत्या अशांततेमुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र … Continue reading Nagpur Riot : आरएसएस मुख्यालय भोवताली परिसरात कडेकोट बंदोबस्त