Chandrashekhar Bawankule : नागपूरच्या गावगावांत दिसणार ‘खाकी‘

नागपूर ग्रामीण भागात आता सुरक्षेची ताकद वाढणार आहे.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने सहा गावांमध्ये नवी पोलीस ठाण्यांची उभारणी होणार आहे. नागपूर ग्रामीण परिसरात सुरक्षा यंत्रणेला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सक्रिय पुढाकारातून वडोदा, बाजारगाव, मोहपा, पाचगाव, नांद आणि कान्होली बारा या सहा गावांमध्ये नवीन पोलीस ठाण्यांची उभारणी होणार आहे. … Continue reading Chandrashekhar Bawankule : नागपूरच्या गावगावांत दिसणार ‘खाकी‘