Nagpur : शंभर दिवसीय आराखड्यात सुवर्णाक्षरांत नाव

नागपूर ग्रामीण पोलिसांनी 100 दिवसीय आराखडा मोहिमेत राज्यात दुसरे स्थान मिळवले. त्यांच्या पारदर्शक आणि आधुनिक कामकाजाची राज्यभर चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन आणि प्रशासनातील कार्यक्षमतेचा प्रत्यय देत नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने राज्य सरकारच्या 100 दिवसीय कृती आराखडा मोहिमेत महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. महाराष्ट्रात पारदर्शक आणि आधुनिक पोलिसिंगच्या दिशेने मोठं … Continue reading Nagpur : शंभर दिवसीय आराखड्यात सुवर्णाक्षरांत नाव