Nagpur rural: ग्रामपंचायतींना वेठीस धरले, विकासाचे चाक थांबले

प्रशासक राजाच्या सावटाखाली नागपूर जिल्ह्यातील पंधरा ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीपासून वंचित ठेवण्यात आले आहे, परिणामी नागरिक मुलभूत सुविधांपासूनही वंचित राहणार. नागपूर जिल्ह्यातील पंधरा ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीपासून वंचित रहावे लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे अस्तित्व धोक्यात येत असताना, प्रशासन आणि सरकार मात्र मूग गिळून गप्प बसले आहे. वर्षभरापासून प्रशासक राज असल्याने या ग्रामपंचायतींनी … Continue reading Nagpur rural: ग्रामपंचायतींना वेठीस धरले, विकासाचे चाक थांबले