Shalartha ID Scam : भुताटकी कर्मचारी घेत होते सरकारचा पगार

नागपूरच्या शाळा आयडी घोटाळ्याने पुन्हा एकदा शिक्षण विभागाला हादरवून सोडले आहे. मास्टरमाइंड निलेश वाघमारेसह एकूण 18 जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून, सरकारी खजिन्याला कोट्यवधींचा फटका बसला आहे. राज्यभरात गाजलेल्या शाळा आयडी घोटाळ्याला अखेर निर्णायक वळण मिळाले आहे. या घोटाळ्याचा सूत्रधार ठरलेला निलेश वाघमारे तब्बल चार महिन्यांच्या फरारीनंतर पोलिसांच्या हाती लागला आहे. वाघमारेच्या अटकेनंतर संपूर्ण शिक्षण … Continue reading Shalartha ID Scam : भुताटकी कर्मचारी घेत होते सरकारचा पगार