Ulhas Narad : शिक्षण घोटाळ्याचे मास्टरमाइंड कोर्टाच्या दारातून बाहेर

नागपूरसह राज्यभरात बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. यावर रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. यातच आता नागपूर सत्र न्यायालयाने नवीन माहिती दिली आहे. राज्यातील शिक्षण विभागात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या बनावट नियुक्त्या, नियमबाह्य शाळांना मंजुरी आणि शालार्थ आयडी घोटाळ्याने आता भीषण वळण घेतलं आहे. शिक्षण क्षेत्रात साचलेल्या या भ्रष्टाचाराच्या साखळीचा थेट परिणाम … Continue reading Ulhas Narad : शिक्षण घोटाळ्याचे मास्टरमाइंड कोर्टाच्या दारातून बाहेर